आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

20 Dec 2011

कार्यक्रम पत्रिका

स्वागत आणि सूत्रसंचालन : डॉ. कौस्तुभ घोडके वेदपाठक

१) धन्वंतरी स्तवन : डॉ. योगिनी कुलकर्णी : २ मि.
२) 'आयुर्वेद जगताना' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती बद्दल २ शब्द :
 सौ. अनघा ठोंबरे : ५ मि.
३) 'आयुर्वेद जगताना' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती चे आणि 'आयुर्वेद निदान' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन :
 हस्ते : प्रा. डॉ. दि. प्र. पुराणिक
४) ई- बुक : 'आयुर्वेद जगताना' , 'आयुर्वेद निदान' यांचे प्रकाशन : हस्ते : श्री. बी. डी. उन्हाळे
५) प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांचे व्याख्यान : १५ मि.
६) प्रा. डॉ. सौ. विजया जोशी यांना उत्तम पी. एच. डी. प्रबंधासाठी 'कै. हरी अनंत कुलकर्णी आंतरराष्ट्रीय चरकाचार्य पुरस्कार' प्रदान : हस्ते : श्री. बी. डी. उन्हाळे
७) प्रा. डॉ. सौ. विजया जोशी यांच्या पी. एच. डी. मार्गदर्शक प्रा.डॉ.रेखा जैन यांचा सन्मान : हस्ते : श्री. बी. डी. उन्हाळे
८) प्रा. डॉ. दि. प्र. पुराणिक (सं. आयुर्विद्या ) यांना 'कै. डॉ. ब. ल. वष्ट आंतराष्ट्रीय आयुर्वेद पत्रकारिता पुरस्कार' प्रदान : हस्ते : प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी
९) डॉ. दि. प्र. पुराणिक यांचे मनोगत : १० मि.
१०) डॉ. वसंतराव कुलकर्णी (पंढरपूर) यांना 'आयुर्वेद प्रचाराबद्दल दीर्घायु पुरस्कार' :
 हस्ते : श्री. बी. डी. उन्हाळे
११) डॉ. सौ. वर्षा मानकर यांना 'इंटरनेशनल आयुर्वेद असोसिअशन युवा वैद्य पुरस्कार' :
 हस्ते : डॉ. अतुल राक्षे
१२) डॉ. अतुल राक्षे यांचे व्याख्यान : २० मि.
१३) श्री. बी. डी. उन्हाळे यांचे मनोगत : १० मि.
१४) प्रार्थना आणि चहापान

व्यासपीठावरील मान्यवर
प्रा.डॉ. दि. प्र. पुराणिक, बी. डी. उन्हाळे, डॉ. अतुल राक्षे, प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी

रविवार दिनांक २५ डिसेंबर २०११ दुपारी ४.००

धन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग, एरंड वने, पुणे. 

No comments:

Post a Comment